शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

काळजी घ्या! दक्षिण कोरियाचा आजार भारतात आला,अनेकांची प्रकृती बिघडली; लक्षणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 9:57 AM

Norovirus Outbreak : दक्षिण कोरियातील नोरोव्हायरचे रुग्ण आता हैदराबादमध्ये सापडले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात मोठा गोंधळ उडाला होता, दोन वर्ष देशात लॉकडाऊन होता. आता दक्षिण कोरियामध्ये नोकोव्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या व्हायरसमुळे अनेकांना त्रास सुरू झाला आहे. आता या आजाराचे रुग्ण भारतातील हैदराबादमध्येही सापडले आहेत. अनेकांना उलट्याटा त्रास सुरू झाला आहे. 

"ही घटना बायोमेट्रिक्समुळे...", IAS कोचिंगमधील ३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रत्यक्षदर्शीचा मोठा खुलासा

हैदराबादमध्ये महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा साथीचा आजार असल्याने तो झपाट्याने पसरत आहे.अनेक खबरदारी घेतल्यास तो टाळता येऊ शकतो हे यावरून दिसून येते.हैदराबाद येथील जुने शहर परिसरात अनेकांना उलट्या, जुलाबाचा त्रास होत आहे. डबीर पुरा, याकूत पुरा, पुराण हवेली, मुघल पुरा, मलक पाटे आदी भागातील लोक आजारी पडत आहेत.

हैदराबादमध्ये दररोज शंभरहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. नोरो व्हायरसने ग्रस्त शेकडो लोक सरकारी आणि खासगी रुग्णालात दाखल  होत आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

आजाराचे लक्षणे काय आहेत?

वारंवार उलट्या होणे,लाळ सुटणे, जास्त तहान लागणे, लघवी कमी होणे, किंवा लघवीचा रंग बदलणे, तीव्र पोटदुखी, अत्यंत थंडी जाणवणे, संधिवात, डोकेदुखी. 

ही लक्षणं जर तुम्हाला असतील तर लगेच डॉक्टरांकडे तपासणी करा. अन्यथा मोठा धोका होऊ शकतो. हैदराबादमधील अनेक लोकांना या लक्षणांमुळे त्रास होत असून त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. दूषित अन्न आणि पाण्यामुळे  नोरोव्हायरसचा संसर्ग होतो. प्रदूषित वातावरणामुळेही या विषाणूचा प्रसार होतो. हे सांसर्गिक आहे म्हणून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य