शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

अहवालात गोमांसचा उल्लेखच नाही

By admin | Published: October 07, 2015 3:14 AM

उत्तर प्रदेशातील दादरी येथे जमावाने केलेल्या मारहाणीत ठार झालेल्या मोहंमद इकलाखने गोमांस भक्षण केले किंवा नाही याबाबत कोणताही उल्लेख करण्याचे टाळत उत्तर प्रदेश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील दादरी येथे जमावाने केलेल्या मारहाणीत ठार झालेल्या मोहंमद इकलाखने गोमांस भक्षण केले किंवा नाही याबाबत कोणताही उल्लेख करण्याचे टाळत उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे.इकलाखने गोमांस भक्षण केल्याच्या अफवेवरून जमाव त्याच्या घरावर चालून गेला होता. त्याच्यासह त्याचा मुलगा दानिश यालाही बेदम मारहाण केली होती. उत्तर प्रदेशने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या अहवालात इकलाखने कत्तलीसाठी प्रतिबंध असलेल्या प्राण्याचे मांस खाल्ल्याबाबत पसरलेल्या अफवेचा उल्लेख केला; मात्र ते ‘गोमांस’ होते किंवा नाही, ते नमूद केलेले नाही.इकलाखच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करताना पोलिसांनी छळवणूक केल्यामुळेच २४ वर्षीय जयप्रकाश याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केल्यामुळे तणाव पसरला आहे. (वृत्तसंस्था)