शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

जिल्हे, योजना, ठिकाणं अन् संग्रहालय...; मोदी सरकारमध्ये कशा-कशाची नावं बदलली?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 4:40 PM

Nehru Memorial Museum: मात्र मोदी सरकारच्या काळात असे पहिल्यांदाच झाले, असे नाही. यापूर्वीही जिल्हे, योजना आणि संग्रहालयांची नावे बदलण्यात आली आहेत.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कार्यकाळात आणखी एका ठिकाणाचे नाव बदलण्यात आले आहे. दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्यूझियमचे नाव आता पीएम म्यूझियम करण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारचा विरोध केला आहे. संकुचित विचार आणि प्रतिशोधाचे दुसरे नाव मोदी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.मात्र मोदी सरकारच्या काळात असे पहिल्यांदाच झाले, असे नाही. यापूर्वीही जिल्हे, योजना आणि संग्रहालयांची नावे बदलण्यात आली आहेत.

9 वर्षांत कशा कशाची नावं बदलली? -योजना आयोगाचे झाले नीती आयोग -देशासाठी पंचवार्षिक योजना तयार करण्याचे काम योजना आयोग करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच योजना आयोगाचे नाव बदलण्याची गोषणा केली. 2014 मध्ये योजना आयोगाचे नाव बदलून नीती आयोग करण्यात आले.

रेस कोर्स झाले लोक कल्याण मार्ग -पंतप्रधान ज्या निवासस्थानात राहतात, त्याला पूर्वी सेवन रेस कोर्स (7 आरसीआर) म्हटले जाते. मोदी सरकारने 2016 मध्ये याचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग केले.

औरंगजेब रोडचे नाव बदलले -एवढेच नाही, तर नरेंद्र मोदी सरकारने दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने ठेवले आहे.

राजपथ नाही, करतव्य पथ -राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेटपर्यंत जो रस्ता जातो, त्याला राजपथ म्हटले जात होते. एनडीएमसी एक प्रस्ताव घेऊन आले. यानंतर याचे नाव बदलून कर्तव्य पथ कण्यात आले. राजपथपूर्वी हा मार्ग, किंग्सवे नावाने ओळखला जायचा.

गुडगावचे गुरुग्राम आणि आलाहाबादचे प्रयागराज -गेल्या 2018 मध्ये यूपीतील योगी सरकारने मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून दीन दयाल उपाध्याय जंक्शन केले. यानंतर, आलाहाबाद जिल्याचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबाद ऐवजी अयोध्या जिल्हा. याच पद्धतीने, हरियाणातील खट्टर सरकारने गुडगावचे ननाव बदलून गुरुग्राम केले आहे.

मुगल गार्डन आता अमृत उद्यान -याच वर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्रपती भवनातील मुगल गार्डनचे नाव बलदलून अमृत उद्यान करण्यात आले आहे. मुगल गार्डनचे नाव बदलल्यानंतर, विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार