शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

नोटाबंदीपूर्वीच बँकेत 2.5 लाख भरलेल्यांना येऊ शकते नोटीस

By admin | Published: January 08, 2017 2:40 PM

प्राप्तिकर विभागानं बँक आणि पोस्टाला 1 एप्रिल 2016 ते 9 नोव्हेंबर 2016पर्यंत बचत खात्यातील पैसे भरल्याची माहिती मागवली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - नोटाबंदीच्या निर्णयाआधी जर तुम्ही बँकेत 2.5 लाख रुपये भरले असल्यास तुम्हालाही प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागानं बँक आणि पोस्टाकडे 1 एप्रिल 2016 ते 9 नोव्हेंबर 2016पर्यंत बचत खात्यातील पैसे जमा केलेल्यांची माहिती मागवली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार प्राप्तिकर विभागानं ही माहिती बँकांकडून मागितली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(सीबीडीटी)ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अर्थ मंत्रालयानं यापूर्वीच 2.5 लाखहून अधिक रक्कम जमा असलेल्या बचत खात्याची आणि 12.5 लाखांहून अधिक रक्कम जमा असलेल्या चालू खात्यांची माहिती मागितली आहे. अधिसूचनेनुसार, प्राप्तिकर विभागाने खातेधारकांना बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत पॅन नंबर किंवा फॉर्म 60 जमा करण्यास सांगितले आहे. ज्या खातेधारकांनी स्वतःचा पॅन नंबर दिला नाही, अशांसाठी ही अधिसूचना आहे. बँकांकडून मिळालेल्या माहितीचा वापर अध्ययनासाठी केला जाणार आहे. त्यामुळे या खात्यांमधील डिपॉझिटची माहिती मिळणार आहे, असंही स्पष्टीकरण प्राप्तिकर विभागानं दिलं आहे