शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मोदींना नोटीस!

By admin | Published: July 19, 2014 2:55 AM

पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातून लोकसभेवर झालेल्या निवडणुकीस अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

अलाहाबाद : पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातून लोकसभेवर झालेल्या निवडणुकीस अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, न्यायालयाने या याचिकेवर मोदींना नोटीस जारी केली आहे.या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार आमदार अजय राय यांनी ही याचिका केली असून, मोदींची निवड अवैध ठरवून रद्द करावी, अशी त्यात विनंती केली गेली आहे. न्या. व्ही.के. शुक्ला यांनी या याचिकेवर मोदी यांना नोटीस काढण्याचे आदेश गुरुवारी दिले व पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी ठेवली.उमेदवारी अर्जात किंवा त्यासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराने कोणताही रकाना कोरा सोडला असेल तर निवडणूक अधिकारी असा अर्ज अवैध म्हणून फेटाळू शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मोदी यांनी आपली पत्नी यशोदाबेन यांच्या पॅनकार्डाचा तपशील व त्यांचे उत्पन्न याविषयीचे रकाने कोरे सोडले होते. त्यामुळे मुळात त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणेच बेकायदा होते, असा मुद्दा राय यांनी याचिकेत मांडला आहे.याखेरीज मोदी यांनी निवडणूक खर्चाच्या निश्चित मर्यादेहून जास्त खर्च केल्याचा आरोप करताना याचिका म्हणते की, लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये असताना मोदी यांनी प्रत्यक्षात प्रचारावर कोट्यवधींचा खर्च केला. शिवाय वाराणशी मतदारसंघात मोदींचे नाव आणि छायाचित्र छापलेले टी-शर्ट आणि टोप्या मोठ्या प्रमाणावर वाटून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केला गेला, असेही राय यांनी याचिकेत प्रतिपादन केले आहे. वाराणशी जिल्ह्याच्या पिंडरा विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या राय यांना मोदींविरुद्ध लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळून त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. (वृत्तसंस्था)