मुंबई : रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांसाठी १३८ नंबरची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. विशेषत: आपत्कालीन, स्वच्छता, खानपान तसेच कॅटरिंग, कोचमधील दुरुस्ती, बेडरोल इत्यादींसाठी असेल. चौकशी तसेच तक्रार या हेल्पलाइनवर प्रवासी करू शकतात. सध्या रेल्वेकडून सुरक्षेसाठी १८२ आणि १३९ ही हेल्पलाइन उपलब्ध आहे.
आता रेल्वेचा १३८ हेल्पलाइन नंबर
By admin | Published: July 02, 2015 3:46 AM