शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आता स्मार्टफोनवर इंटरनेटविना दूरदर्शनची सेवा

By admin | Published: April 06, 2016 10:23 PM

आता तुम्हाला स्मार्टफोनवर दूरदर्शन बघता येणार आहे. दूरदर्शनने स्मार्टफोनवर मोफत टीव्ही सेवांची घोषणा केली आहे. त्यामुळे स्मार्टफोनधारकांना इंटरनेटविना दूरदर्शनच्या वाहिन्या मोफत बघता येतील.

नवी दिल्ली : आता तुम्हाला स्मार्टफोनवर दूरदर्शन बघता येणार आहे. दूरदर्शनने स्मार्टफोनवर मोफत टीव्ही सेवांची घोषणा केली आहे. त्यामुळे स्मार्टफोनधारकांना इंटरनेटविना दूरदर्शनच्या वाहिन्या मोफत बघता येतील. त्यासाठी तुम्हाला डीव्हीबी-टी २ डोंगल वापरण्याची गरज राहील आणि तुमचा मोबाईल ओटीजी(आॅन टू गो) असावा लागेल.फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ई- रिटेलर कंपन्यांकडून डोंगलची आॅनलाईनची विक्री केली जात आहे. स्मार्टफोनधारकांना त्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करता येईल. सध्या दूरदर्शनच्या डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी स्पोर्टस्, डीडी प्रादेशिक/ डीडी किसान या वाहिन्या प्रसारित होतात. औरंगाबादेतही दिसणारदिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी, पाटणा, रांची, कटक, लखनौ, जालंधर, रायपूर, इंदूर, औरंगाबाद, भोपाळ, बेंगळुरू आणि अहमदाबाद या १६ शहरांमधील स्मार्टफोनधारकांसाठी दूरदर्शनची मोफत टीव्ही सेवा उपलब्ध राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क)