शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सिंगल फादर्सना मिळणार 730 दिवसांची भरपगारी बालसंगोपन रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:35 PM

केंद्र सरकार पुरुष कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकार पुरुष कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. अशातच ज्या पुरुषांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे, त्यांना आता चाइल्ड केअर लीव्ह (सीसीएल) मिळणार आहेत. पालकत्व स्वीकारलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्ण नोकरीच्या काळात ही 730 दिवसांची रजा घेता येणार आहे. आतापर्यंत अशी रजा महिलांनाच देता येत होती. परंतु आता अशा प्रकारची रजा पुरुषांनाही मिळणार आहे. 

महिला कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी 3 टप्प्यात मुलांच्या देखभालीसाठी सुट्ट्या दिल्या जातात. परंतु या सुट्ट्यांची मर्यादा फक्त दोन मुलांपर्यंत मर्यादित असते. लग्न न केलेले, घटस्फोट घेतलेल्या पुरुष या चाइल्ड केअर लीव्हसाठी पात्र ठरणार आहेत. तत्पूर्वी महिलांनाच मुलांच्या संगोपनासाठी रजा मिळत होती. परंतु आता पुरुषांनाही तशी रजा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागा(DoPT) नं सरकारी संस्थांना हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात सरका महिला कर्मचारी आणि सिंगल पुरुषानं पालकत्व स्वीकारलेलं असल्यास त्यांना 730 दिवसांची रजा मिळाली पाहिजे.DoPTच्या शिफारशीनुसार, सुरुवातीला 365 दिवसांत 100 टक्के पगार आणि इतर 365 दिवसांत 80 टक्के पगार दिला गेला पाहिजे. पालकत्व स्वीकारलेल्या सिंगल पुरुषाच्या या नियमाला अद्याप स्वीकारलं गेलेलं नाही. पुरुष कर्मचाऱ्याच्या पत्नीनं घटस्फोट घेतला असेल किंवा तिचं निधन झालं असल्यास एकट्याच पुरुषाला मुलांचा सांभाळ करावा लागतो.