शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

Corona Virus: सावधान! देशात उपचाराधीन रुग्णसंख्या वाढू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:53 AM

Corona Virus: शुक्रवारी ११३ जणांचा बळी : १६,८३८ नवे रुग्ण; मृत्यूदर १.४१ टक्का, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.०१ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७६ हजारांवर पोहोचली असून, त्यांचे प्रमाणही वाढून १.५८ टक्के झाले. शुक्रवारी कोरोनाचे १६ हजार ८०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले व ११३ जणांचा बळी गेला. बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ८ लाख ३९ हजारांवर पोहोचली आहे.कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या देशामध्ये १ लाख ५७ हजारांहून अधिक, तसेच एकूण रुग्णांचा आकडा १ कोटी ११ लाख ७३ हजार झाला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४१ टक्के असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.०१ टक्के आहे. जगामध्ये ११ कोटी ६२ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ९ कोटी १९ लाख जण बरे झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या २ कोटी १७ लाख आहे व २५ लाख ८२ हजार जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. 

विषाणूंचे पुनरुत्पादन रोखणारी नवी उपचार पद्धती

n    कोरोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबविणारी नवी उपचार पद्धती अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व एमोरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.n    ते उपचार नेब्युलायझर या उपकरणाद्वारे करता येतील. त्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे की रुग्णांना हे उपचार स्वत:च्या हाताने घरीदेखील करून घेता येतील.१ कोटी ८० लाख लोकांना लस n    देशात आतापर्यंत १ कोटी ८० लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे.n    गेल्या चोवीस तासांत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ८४.४४ टक्के रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली या सहा राज्यांतील आहेत. २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येकी एक हजारांपेक्षा कमी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या