जमीन वाटपाबाबत हरकती मागविल्या
By admin | Published: March 22, 2016 12:40 AM
जळगाव- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजुरांना उत्पनाचे साधन निर्माण व्हावे म्हणून ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती क्षेत्र लाभार्थींना ५० टक्के कर्ज व ५० टक्के अनुदान स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येते, त्यानुसार सन २०१५-१६ मध्ये जळगाव जिल्ातील एकूण ७ शेतकर्यांच्या जमिनीचे एकूण ६०.०३ एकर क्षेत्र शासन या योजनेअंतर्गत खरेदी करणार आहे. तरी सदरच्या क्षेत्रावर कोणाचे दावे, कर्ज, हरकती, असल्यास त्याबाबतच्या हरकती ८ दिवसात साहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, महाबळ रोड, मायादेवी मंदिरासमोर जळगाव कार्यालयाकडे नोंदविण्यात याव्यात. त्यानंतर येणार्या हरकती व तक्रार अजार्चा विचार केला जाणार नाही असे साहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांनी कळविले आहे.