शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अरेच्चा! राजधानीतला रस्ता हरवला, शोधून देणा-याला 10 हजार बक्षीस

By admin | Published: April 17, 2017 6:31 PM

बॉलिवूडचा सिनेमा “वेलडन अब्बा” सोबत मिळती जुळती घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. येथील एक रस्ता हरवला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17- बॉलिवूडचा सिनेमा “वेलडन अब्बा” सोबत मिळती जुळती घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. येथील एक रस्ता हरवला आहे.  “वेलडन अब्बा” सिनेमात हरवलेल्या विहिरीची पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. ही विहीर जरी गायब होती तरी कागदावर विहीर दाखवण्यात येत होती. अशाच प्रकारे दक्षिण दिल्लीतील एक रस्ता गेल्या 3 वर्षांपासून गायब आहे.
 
याबाबत दक्षिण दिल्लीच्या रहिवाशांनी सीआर पार्क पोलीस स्थानकात एक तक्रार नोंदवली आहे. 2014 पासून हा रस्ता गायब आहे. कालकाजी पोलीस स्थानकात यासंबंधी आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. येथील रहिवाशांनी न्यायालयात सादर केलेल्या नकाशात रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र, तो केवळ कागदावरच आहे. जवळपास 1.5 किमी लांब हा रस्ता जवळपास गेल्या तीन वर्षांपासून गायब आहे.  सध्या त्या रस्त्यावर एक सरकारी शाळा आणि डीडीए कॉलोनीचं अस्तित्व आहे. 
 
रस्ता शोधून देणा-यास 10 हजार रूपयांच बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा येथील रहिवाशांनी केली आहे.