- संजय शर्मानवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे कामकाज नव्या संसदेत सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे कामकाज १८ सप्टेंबर रोजी संसदेचे जुन्या संसद भवनातच होईल. १९ सप्टेंबरनंतर जुन्या संसद भवनाला ‘राष्ट्रीय संग्रहालया’त बदलण्याचे काम सुरू होणार आहे.
नव्या संसदेबाबत
आसने८८८ लोकसभा ३८४ राज्यसभा
उद्घाटन २८ मे २०२३४
मजले- जागा६४ हजार+ चाैरस मीटर