शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

एकाने केले उद्ध्वस्त, दुसऱ्याने सारेच संपविले; तामिळनाडूत १५ तासांत ६०९ मिमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 5:49 AM

पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे.

चेन्नई/कन्याकुमारी : मुसळधार पावसाने कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि टेंकासीसह दक्षिण तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये भातशेती, रस्ते, निवासी क्षेत्रे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. मागील १५ तासांत तब्बल २ फूट (६०९ मिमि) पाऊस झाल्याने नागरिकांची दैना झाली. मिचाँग चक्रीवादळाच्या संकटातून सावरत असतानाच हे दुसरे संकट आल्याने नागरिक रस्त्यावर आले आहेत. 

पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. ८४ बोटी तैनात करण्यात आल्या असून, चारही जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. थुथुकुडी आणि श्रीवैकुंठम आणि कयालापट्टीमसारख्या भागातून किमान ७,५०० लोकांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना ८४ मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. 

तब्बल ८०० प्रवाशी ट्रेनमध्येच अडकलेnश्रीवैकुंठम आणि सेदुंगनल्लूर दरम्यानची रेल्वे वाहतूक स्थगित केली आहे. पुरामुळे सुमारे ८०० रेल्वे प्रवासी अडकले आहेत. nदक्षिणेकडील अनेक रेल्वे सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या अंशतः निलंबित करण्यात आल्या. 

मदुराईला जाणारा लिंक रोडचा संपर्क तुटलाओट्टापिदारमजवळील मदुराईला जाणारा लिंक रोडचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे आणि कन्याकुमारी जिल्ह्यातील ओझुगिनचेरीमध्ये पाण्याची पातळी चार फूट झाली आहे. पझायारू नदीची पाणीपातळी वाढल्याने भातशेती पाण्याखाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर