शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

बाभूळगावनजिक अपघातात एक ठार

By admin | Published: November 15, 2015 11:14 PM

अकोला - राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहॉगीरनजिक अपघातात दुचाकीस्वार जागेवरच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मो. सुफिया हुसेन असे मृतकाचे नाव आहे.

अकोला - राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहॉगीरनजिक अपघातात दुचाकीस्वार जागेवरच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मो. सुफिया हुसेन असे मृतकाचे नाव आहे.
आकोट फैलमधील रहिवासी मो. सुफीया हुसेन हे एम एच ३१ ई ६२५१ क्रमांकाच्या स्कूटरने बाभूळगाववरून जात असताना त्याला एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात मो. सफिया हुसेन यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती तातडीने मार्गी लावण्यासाठी धावपळ केली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.