शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

बडगाम येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 8:40 AM

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाममधील एरिझल गावात ही चकमक काल रात्री सुरू झाली होती.  

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाममधील एरिझल गावात ही चकमक काल रात्री सुरू झाली होती.  त्याआधी शनिवारी अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांच्याकडून एके-47 सह अनेक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली होती. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली नव्हती. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी लष्कराने गेल्यावर्षीपासून ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले आहे. या कारवाईंतर्गत आतापर्यंत दोनशेहून अधिक मोठ्या कमांडरसह दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी