शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

शनिवारी केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच बदलता येणार नोटा

By admin | Published: November 18, 2016 9:19 PM

शनिवारी बँकांमधून केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळतील, अशी माहिती इंडियन बँकिंग असोसिएशनचे चेअरमन राजीव ऋषी यांनी दिली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,  दि. 18 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेण्यात घोषणेनंतर गेल्या आठवडाभरापासून सर्वच बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी खातेदारांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत शनिवारी बँकांमधून केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळतील, तसेच केवळ खातेदारांनांच आपल्या बॅंकेत व्यवहार करता येतील, अशी माहिती इंडियन बँकिंग असोसिएशनचे चेअरमन राजीव ऋषी यांनी दिली. 
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, ऋषी यांनी बँकांच्या शनिवारच्या वेळापत्रकाची माहिती दिली. "खोळंबून राहिलेली  इतर कामे पूर्ण करावयाची असल्याने शनिवारी बँकांमध्ये नोटा बदलण्याचे काम होणार नाही. केवळ ज्येष्ठ नागरिकांना जुन्या नोटा बदलून देण्यात येतील. मात्र नियमित खातेदारांकडून रोख स्वीकारण्याचे आणि देण्याचे काम नियमितपणे सुरू असेल. तसेच नोटा बदलून दिल्यावर बोटाला शाई लावण्याचा निर्णयामुळे बँकांमधील गर्दी 40 टक्क्यांपर्यंत घटली आहे," असे राजीव ऋषी यांनी सांगितले. 
 
 Banks tomorrow won't be doing exchange of notes at bank branches, only senior citizen can exchange their notes: Rajiv Rishi, Chairman IBA pic.twitter.com/FHMY3wwgDm