शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

मोदींना शैतान म्हणणा-या अकबरुद्दीन ओवैसींच्या अटकेचे आदेश

By admin | Published: October 07, 2015 12:06 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शैतान व क्रूर म्हणणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांना अटक करण्याचे आदेश किशनगंजचे पोलीस अधीक्षक राजीव रंजन यांनी दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ७ - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांना अटक करण्याचे आदेश किशनगंजचे पोलीस अधीक्षक राजीव रंजन यांनी दिले आहेत. रविवारी बिहारमधील किशनगंज येथील सभेत अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुजरात दंगलीवरुन मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख शैतान व क्रूर असा केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात किशनगंज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 
किशनगंजमधील सभेत अकबरुद्दीन यांनी मोदींवर तिखट शब्दांत प्रहार केला होता.  गुजरातमधील दंगलीत मुसलमानांना चोहोबाजूंनी घेरुन मारले जात होते,  या दंगलींसाठी मोदीच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला होता. दंगलीतील दोषींच्या हातात बेड्या असत्या तर काँग्रेस मुसलमानांसाठी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असते, असे त्यांनी म्हटले होते.