शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
3
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
4
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
5
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
6
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
7
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
8
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
9
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
10
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
11
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
12
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
13
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
14
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
15
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
16
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
17
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
18
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
19
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
20
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

कोर्टाचा आदेश पाळू- पीडीपी

By admin | Published: March 10, 2015 11:38 PM

दहशतवाद आणि विघटनवाद खपवून न घेण्याचे आमचे धोरण असून अशा मुद्यांवर मवाळ भूमिका अवलंबली जाणार नाही,

नवी दिल्ली/जम्मू : दहशतवाद आणि विघटनवाद खपवून न घेण्याचे आमचे धोरण असून अशा मुद्यांवर मवाळ भूमिका अवलंबली जाणार नाही, असे स्पष्ट करीत भाजपने विरोधाचा सूर भक्कम केला असतानाच पीडीपीने आम्ही राजकीय कैद्यांची मुक्तता करण्याबाबत केवळ न्यायालयांच्या आदेशाला बांधील राहू, असे ठणकावले आहे.विघटनवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेपासून जम्मू-काश्मीर सरकारमध्ये युती पक्ष असलेल्या पीडीपी-भाजपचे संबंध ताणले गेले असतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गाझियाबाद येथे बोलताना आमच्यासाठी युतीचे सरकार नव्हे, तर देशाची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे स्पष्ट केले. आमचे सरकार कोणत्याही किमतीत देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही. देशाची सुरक्षा हीच आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी सोमवारी संसदेतही हीच भूमिका स्पष्ट केली आहे, असे ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ४६ व्या स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर येथे एका कार्यक्रमात म्हणाले.