शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

दारूच्या नशेत गाडी चालवल्यास दोन महिने भोगावा लागणार तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 9:28 AM

दारूच्या नशेत गाडी चालवणं आता महागात पडणार आहे.

नवी दिल्लीः दारूच्या नशेत गाडी चालवणं आता महागात पडणार आहे. यासाठी कडक कायदा बनवण्यात आला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. यासंदर्भात दिल्लीतल्या न्यायालयात एका प्रकरणात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं अशा वाहन चालकांना काही दिवसांचा नव्हे, तर काही महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा दिली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे.  साकेतमधल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनाली गुप्ता यांनी दारू पिऊन गाडी चालवण्याचा आरोप असलेल्या मोहन नामक एका व्यक्तीला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.नशेच्या परिस्थितीत गाडी चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या संख्येत 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच नशेच्या अवस्थेत पकडलेल्या गाडी चालकांना शिक्षाही फार कमी दिली जाते. शिक्षा कमी असल्यानं दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे अशा चालकांना काही दिवसांचा नव्हे, तर काही महिन्यांचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली पाहिजे, असंही न्यायालयानं सुनावलं आहे. तसेच मोहन यांना 3 हजारांचा दंडही भरावा लागला आहे.  काय आहे प्रकरण? आरोपी मोहनला दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी आश्रम चौक येथे बाइकवरून जात असताना पकडलं. त्यावेळी त्यानं नशा केलेली होती. नशेच्या अवस्थेत मोहन चुकीच्या पद्धतीनं  मोटारसायकल चालवत होता. चौकशीतही मोहननं दारू प्यायल्याची पुष्टी झाली.