शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
2
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
3
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
4
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
7
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
8
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
9
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
10
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
11
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
12
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
13
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा
15
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
16
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
17
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
18
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
19
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
20
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

बंडखोर उमेदवारांना रोखण्याचे आदेश

By admin | Published: September 30, 2014 2:31 AM

कोणत्याही स्थितीत त्यांना रिंगणातून बाहेर काढण्याचे आदेश देत पक्षाने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
भाजपा उमेदवाराला बेजार करू शकणा:या 29 बंडोबांची नावे दिल्लीतून निवडण्यात आली असून, कोणत्याही स्थितीत त्यांना रिंगणातून बाहेर काढण्याचे आदेश देत पक्षाने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बंडोबांना तात्काळ माघार घेण्याची विनंती करा, त्यासाठी त्यांना पाहिजे ती आश्वासने द्या, त्यांच्याच कलाने जा असे धोरण पक्षाने अवलंबिले आहे. 
या तीन नेत्यांशिवाय पंकजा मुंडे, खा. सुनील गायकवाड व  विनोद तावडे यांना बाजुला ठेवून त्याजागी आशीष शेलार यांनी अवघड जागेचे दुखणो दूर करण्यासाठी पक्षाने नेमले आहे. बंडखोरांमध्ये चार जण रिपाइंशी संबंधित आहेत.   शिवसेनेच्या आव्हानामुळे आता भाजपाने आता कोणतीही जोखीम घ्यायची नाही,असे ठरवून निवडणुकीत तापदायक ठरणा:या सा:याच घटकांना शांत करण्याची योजना आखली आहे. अनेक वर्षे स्वत:जवळील पैसा खचरून पक्षासाठी सतरंज्या उचलल्या, आणि उमेदवारी मात्र ऐनवेळी पक्षात शिरलेल्या व्यक्तीला दिल्याने कमालीची खदखद उसळली आहे. 
 
यांच्यावर आहे नजर
रामदास पाटील (चाळीसगाव), नरहरी गवई (मेहकर), डॉ. अविनाश चौधरी (अमरावती), राणा राननवरे, श्याम गायकवाड, सुनीता हिताते(वर्धा), श्याम दुरवे (तुमसर), बाबसाहेब गडपडवी(यवतमाळ), दत्ता श्रीराम (आर्णी), विठ्ठल रबदादे (गंगाखेड), माजी खासदार प्रताप सोनवणो (नाशिक प.),डॉ. हिरवे (भिवंडी), चिंतन जोशी (कल्याण प.), वानखडे (अंबरनाथ), मारूती भोईर (बेलापूर), अनिल ठाकूर , शशिबाला टाकसाळ, अनिल चव्हाण (चेंबूर), संजय दास्ताने (वडाऴा),नामदेऴ ताकवाणो (दौंड), हेमा भिगडे, अमर साबळे,राजेश पिल्लई (पिंपरी), माऊली जाधव (भोसरी),बळवंत जाधव (लातूर शहर), मदन गायकवाड (उद्गीर), राजकुमार पाटील (माढा), राजाराम गरूड (पलूस केडेगाव) बंडोबांची नावे लिहिली आहेत.