Outflows revealed 56,378 crores
धाडींत उघडकीस आले ५६,३७८ कोटी By admin | Published: October 02, 2016 12:34 AMआयकर विभागाने दोन वर्षांत टाकलेल्या धाडींत ५६,३७८ कोटी रुपयांचे दडविलेले उत्पन्न जाहीर उघडकीस आणले. यात २ हजार कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.धाडींत उघडकीस आले ५६,३७८ कोटी आणखी वाचा Subscribe to Notifications