शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

पारोळ्यात ७० हजारांचा तंबाखुजन्य साठा जप्त

By admin | Published: November 03, 2015 11:45 PM

प्रादेशिकसाठी

प्रादेशिकसाठी

जळगाव: पारोळा येथे प्रतिबंधीत पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थांचा ६९ हजार १५० रुपयांचा माल जप्त करुन व्यापार्‍याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखे तर्फे करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार, पारोळ्यातील पान मसाल्यांचे व्यावसायिक भरत अशोक जैन यांनी प्रतिबंधित पान मसाला ३७७ पाकिटे, तंबाखु ३७७पाकिटे, मिराज तंबाखु ४० पाकिटे व स्विट सुपारीचे ११५ पाकिटे असा ६९हजार १५० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा घरात अवैध साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही संयुक्त कारवाई केली.या पथकात अन्न व प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी डी.के.सोनवणे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहय्यक फौजदार निलकंठ पाटील, नुरोद्दीन शेख,काँ मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, पोलीस नाईक ईश्वर सोनवणे, मनिष दुसाने, योगेश पाटील यांचा समावेश होता.
या बाबात पारोळा पोलीसात डी.के.सोनवणे यांच्या फियादी नुसार भरत जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहे.