पान १- सुधारित - कॅप्शन
By admin | Published: October 03, 2015 12:20 AM
बेंगळुरू येथील वेंकट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्यासारखी वेशभूषा करून आदरांजली वाहिली. एकाच वेळी ४६०५ मुलांनी एकच वेशभूषा करण्याचा जागतिक विक्रम शुक्रवारी नोंदविला.