शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार

By admin | Published: October 12, 2014 2:23 AM

काही तासांच्या शांततेनंतर पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा डोके वर काढत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल़े

शस्त्रसंधीचे उल्लंघन : शांतता ठरली औटघटकेची, भारताचे चोख प्रत्युत्तर 
जम्मू : काही तासांच्या शांततेनंतर पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा डोके वर काढत शस्त्रसंधीचे            उल्लंघन केल़े जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील             अग्रिम चौक्यांना पाकिस्तान रेंजर्सनी लक्ष्य केल़े भारतीय जवानांनीही          याचे चोख प्रत्युत्तर दिल़े या गोळीबारात कुठल्याही हानीचे वृत्त नाही़
लष्कराच्या वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी दुपारी 1 च्या सुमारास बनवात सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला़ भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिल़े गेल्या नऊ दिवसांपासून पाककडून होत असलेला मारा गुरुवारी रात्री मंदावला होता. जम्मू व सांबा जिल्ह्यात गुरुवारी गोळीबाराची घटना घडली नव्हती; मात्र आंतरराष्ट्रीय सीमेवर कठुआ जिल्ह्यातील चार भारतीय चौक्यांना पाकिस्तानने लक्ष्य केले होत़े तोफमा:यात आठ लोक ठार, तर सुरक्षा दलाच्या जवानांसह 9क् पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. 
 
च्जम्मू : भारत-पाक सीमेवरील तणावामुळे  कठुआ जिल्ह्यातील 57 सीमावर्ती गावांतील 1998 कुटुंबांनी म्हणजे सुमारे 1क् हजार लोकांनी स्थलांतर केले आह़े 
च्9597 लोक हिरानगर आणि मरहीन तहसीलमधील 35 शिबिरांमध्ये आहेत़ सीमेवरील या 57 गावांपैकी 41 गावे पाकिस्तानच्या गोळीबारांनी थेट प्रभावित झालीत़ पाक रेंजर्स सीमा भागातील गावांना लक्ष्य करीत आहेत़
 
पाक म्हणतो, ‘भारताने  छोटे        युद्धच खेळले’ :  भारतीय सैन्याकडून सियालकोट सीमेवर झालेला गोळीबार हा दोन देशांतील ‘छोटय़ा स्वरूपाचे युद्ध’च होते. भारत केवळ युद्धबंदीचेच उल्लंघन करीत नसून पाकिस्तानशी छोटे युद्धच करीत आहे, असे रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल ताहीर जावेद खान यांनी म्हटले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.