शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

पाकिस्तानला जबर धक्का, इस्लामाबादमध्ये होणारं सार्क संमेलन रद्द?

By admin | Published: September 28, 2016 5:20 PM

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणारं 19 वं 'सार्क' संमेलन रद्द होण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या राजधानीत होणा-या सार्क संमेलनावर भारताने बहिष्कार

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28-  पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणारं 19 वं 'सार्क' संमेलन रद्द होण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या राजधानीत होणा-या सार्क संमेलनावर भारताने बहिष्कार टाकला असून शेजारील देश बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान यांनी देखील संमेलनात भाग घेणार नसल्याचं वृत्त समोर येत आहे. 
 
दहशतवादाच्या मुद्द्यावरून या तीन देशांनी इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क संमेलनाला विरोध केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या जागी दुस-या ठिकाणाची निवड करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी बनविण्यात आलेल्या रणनितीचा हा एक मोठा हिस्सा असू शकतो. दक्ष‍ि‍ण आशि‍यातील 8 देशांच्या या संमेलनात आता पाकिस्तानसोबत केवळ नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव हेच देश आहेत.