शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, चार जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 10:19 PM

जम्मू-कश्मीरमध्ये सीमा भागातील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे

जम्मू कश्मीर - जम्मू-कश्मीरमध्ये सीमा भागातील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे. बिंभरगली येथे झालेल्या गोळीबारात एक अधिकारी व तीन जवान शहीद झाले आहेत. शहीदांची नावे अद्याप कळली नाहीत. सध्या नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची माहिती श्रीनगरच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज रविवारी सकाळपासूनचं पाकिस्तानकडून भारताच्या चौक्यांवर गोळीबार सुरू केला होता, अजूनही तो सुरू आहे. पुंछ जिल्ह्यातील सीमेवरील अग्रिम चौकीवर आणि शाहापूर चौकीवर सकाळी तर संध्याकाळी राजौरीच्या मंजाकोट सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार आणि मोर्टार हल्ला करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून शाहपूर परिसरातील सीमेवर भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू होता.  दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करण्यासाठी ही फायरिंग करण्यात आल्याचं बोललं जातंय. भारतीय जवान यांचा प्रयत्न हाणून पाडत आहेत.

शहीद जवानांमध्ये कॅप्टन कपील कूंडू, जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल यांचा समावेश आहे. तर, लांस नायक इकबाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान