शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Published: October 26, 2015 11:34 PM

पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सांबा आणि कथुआ जिल्ह्णांमधील ३० सीमा चौक्या आणि अनेक नागरी वस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला

जम्मू : पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सांबा आणि कथुआ जिल्ह्णांमधील ३० सीमा चौक्या आणि अनेक नागरी वस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला. यात एक गावकरी जखमी झाला आहे.पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी रात्री ७ वाजेपासून सांबा आणि कथुआ जिल्ह्णातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांवर विनाकारण गोळीबार व उखळी तोफांचे गोळे डागले, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानी रेंजर्सनी रामगड, सांबा, कथुआ आणि हीरानगर सेक्टरमधील वस्त्या आणि ३० सीमा चौक्यांना लक्ष्य बनवून ८२ एमएमचे उखळी तोफगोळे डागले आणि हेवी मशीन गन्सने गोळीबार केला, असे या अधिकाऱ्याने सांगितले.पाकच्या या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडून हा गोळीबार सुरू होता.यात रामगडचा एक नागरिक जखमी झाला तर अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. पाकिस्तानने रविवारी केलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)