शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच

By admin | Published: October 09, 2016 5:02 AM

पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पोलीस चौकीवर शुक्रवारी रात्री हल्ला केला. त्यात एक पोलीस ठार तर दोघे जखमी झाले.

- सुरेश डुग्गर,  श्रीनगरपाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पोलीस चौकीवर शुक्रवारी रात्री हल्ला केला. त्यात एक पोलीस ठार तर दोघे जखमी झाले. शनिवारी सकाळी पाक सैन्याने जम्मूजवळील नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केले. पूंछमधील मेंढर सेक्टरमध्ये पाक सैन्याने गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला. त्यात एक जवान जखमी झाला. आतापर्यंत २५ वेळा उल्लंघनउरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २0 जवान शहीद झाले होते. यानंतर बारामुल्लामध्येही ४६, रायफलच्या कॅम्पवर हल्ला केला होता. त्यात एक जवान शहीद झाला होता. गुरुवारीही हंदवाडामध्ये ३0 राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याच दिवशी आणखी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकिस्तानने २५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे व हल्ल्यांचे सर्व प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावले आहेत.