शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी बनावट, तज्ज्ञांचा दावा

By admin | Published: January 10, 2017 5:58 PM

पाकिस्तानने पाणबुडीतून मारा करणा-या बाबर-3 या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं भारतीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तानने पाणबुडीतून मारा करणा-या बाबर-3 या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं भारतीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. संरक्षण आणि उपग्रह विश्लेषकांच्या मते बाबर-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती खोटी आहे, असं टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीनंही सांगितलं आहे.संरक्षण विश्लेषक राज यांच्या मते, टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीनं तांत्रिक पुरावे देऊन पाकिस्ताननं बाबर-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याच्या चुकीच्या वृत्ताचा भांडाफोड केला आहे. पाकिस्तान क्षेपणास्त्राचा दाखवलेला व्हिडीओ हा खोटा आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून बनवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (पाकने पाणबुडीतून मारा करणा-या बाबर-3 ची केली यशस्वी चाचणी)तसेच मुंबईस्थित एका तज्ज्ञानंही पाकिस्तानने कॉम्प्युटरवर बनवलेलं बाबर-3 क्षेपणास्त्राचं चित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं म्हटलं आहे.