शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

अनेक कंपन्यांची पॅरासिटामोल आणि इतरही काही औषधं टेस्टमध्ये फेल, घेण्यापूर्वी बघा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 1:47 PM

रिपोर्टनुसार या  औषधांचे सॅम्पल टेस्टमध्ये फेल...

भारतीय औषध निर्माता कंपन्यांचे कफ सिरप घेतल्याने आफ्रिकेतील गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यातच आता देशातील आणखी काही औषध निर्माता कंपन्यांचे सॅम्पल्स फेल झाले आहेत. सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, जवळपास 45 औषधांचे सॅम्पल्स निकृष्ट गुणवत्तेची असल्याचे दिसून आले आहेत. फेल झालेल्या सॅम्पल्सपैकी 13 हिमाचल प्रदेशमधील मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्समधील आहेत. ज्या औषधांचे सॅम्पल्स फेल झाले आहेत, त्यात पॅरासिटामॉलचाही समावेश आहे. खरे तर या औषधांचा उपयोग अत्यंत सामान्य आहे. 

'द ट्रिब्यून'च्या एका वृत्तानुसार, यावर्षी मे महिन्यात सहाय्यक औषध नियंत्रक आणि परवाना प्राधिकरण, नवी दिल्लीने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड विरुद्ध चौकशी सुरू केली होती आणि या कंपनीचे एक औषध Telmisartan (ब्लड प्रेशर मध्ये वापरेले जाणारे) ला ड्रग्स अॅण्ड कॉसमेटिक अॅक्ट 140 च्या कलम 17B (E) नुसार 'संशयास्पद' असल्याचे सांगण्यात आले. मोहाली येथील औषध कंपनीचे Ofloxacin आणि Ornidazole अँटिबायोटिकचे नमुनेही चाचणी पास झाले नाहीत.

चिंदिगड येथील कंपनीत तयार होणारे अँटीबायोटिक Gentamicin injection बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन आणि स्टेरिलिटी टेस्ट पास करू शकले नाही. नुकतेच, हिमाचलमधील काला एमबीची निक्सी लॅबोरेटरी चौकशीच्या कक्षेत आली होती. कारण हिचे एक औषध, ऍनेस्थेसिया प्रोपोफोल anaesthesia Propofol, गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी ठरले होते. याचे सॅम्पल चंदीगड पीजीआयएमईआरमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर, इमर्जन्सी वार्डमधून एकत्रित करण्यात आले होते. या सर्व रुग्णांना सर्जरीपूर्वी हे बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे औषध देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, हिमाचलमधील औषध निर्माता कंपनीला या बॅचची सर्व औषधे परत मागवण्यास सांगण्यात आले होते.

रिपोर्टनुसार या  औषधांचे सॅम्पल टेस्टमध्ये फेल -- Methycobalamin, Alpha Lipoic acid- USV Pvt Ltd. Baddi- Paracetamol Tablets - T&G Medicare, Baddi- Paracetamol Tablets-  Alco Formulation, Faridabad- Paracetamol Tablets-  ANG Lifesciences, Solan- Chlordiazepoxide-  Wockhardt, Nalagarh- Amoxicillin-Potassium Clavulanate-  Mediwell Bioteh solan- Vitamin D3 Chewable tablets- Maxtar Biogenics, Nalagarh- Ofloxacin and Ornidazole tablets- Amkon Pharmaceuticals, Mohali- Lvermectin dispersible Tablets- Plena Remedies, Baddi- Itraconazole Capsules- Theon Pharmaceuticals, Baddi- Gentamicin Injection- BM Pharmaceuticals, Chandigharh- Mefenamic acid tablets- Navkar Lifesciences, Baddi- Aluminium hydroxide- Biogenetic Drugs Pvt Ltd. Baddi

टॅग्स :medicinesऔषधंmedicineऔषधंHealthआरोग्य