शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

मुंबई विमानतळाजवळ एसटी थांब्याअभावी प्रवाशांना भुर्दंड

By admin | Published: September 12, 2014 10:38 PM

- एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे प्रस्ताव अडकला

पवार वैद्यकीय महाविद्यालय : पाच वर्षांत १७ लाख ३९ हजारांचा अपहार
नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामधील कनिष्ठ लिपिकाने २००९ ते २००१४ पर्यंत जमा पावती पुस्तकांचा भरणा बॅँकेमध्ये न करता त्यामधील १७ लाख ३९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी संशयिताला अवघ्या तीन तासांमध्ये गेल्या बुधवारी रात्री साडेनऊ वाजता देवळाली गावातून अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी सुरेश बाबूराव पाटील (५३) यांनी १३ मार्च २००९ ते १० मार्च २०१४ पर्यंत पवार महाविद्यालयामधील जमा पावती पुस्तकांचा भरणा बॅँकेत न करता सुमारे १७ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी दिली होती. त्यानुसार तपासचक्रे फिरवून सुरेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.