शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

लालू-राबडींच्या निवासस्थानी मारला गेला नाग, राजकारण सुरू; JDU नेत्यानं दिली अशी प्रतिक्रिया

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 07, 2020 4:08 PM

राबडी देवी यांच्या पाटण्यातील सरकारी निवासस्थानी काळ्या रंगाचा साप निघाला होता. सुरक्षारक्षकांनी हा साप पाहिल्यानंतर, येथे एकच धावपळ उडाली होती.

ठळक मुद्देराबडी देवी यांच्या पाटण्यातील सरकारी निवासस्थानी काळ्या रंगाचा साप निघाला होता.या सापाला घेरून मारण्यात आले आले आहे.साप मारल्याचे वृत्त बाहेर पसरताच, या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे.

पाटणा - बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटण्यातील सरकारी निवासस्थानी पाच फूट लंबा साप निघाला. हा साप पाहिल्यानंतर निवासस्थानी असलेल्या लोकांत धावपळ उडाली होती. या सापाला नंतर मारण्यातही आले. मात्र, आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. जेडीयू नेते अजय आलोक यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राबडी देवी यांच्या पाटण्यातील सरकारी निवासस्थानी काळ्या रंगाचा साप निघाला होता. सुरक्षारक्षकांनी हा साप पाहिल्यानंतर, येथे एकच धावपळ उडाली. नंतर या सापाला घेरून मारण्यात आले. साप मारल्याचे वृत्त बाहेर पसरताच, या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे.

यासंदर्भात बोलताना, जेडीयू नेते अजय आलोक म्हणाले, कार्तिक महिन्यात लोक भगवान शंकराची पूजा करतात. खुद्द लालू प्रसाद हेही भगवान शंकरांचे भक्त आहेत. असे असताना, भगवान शंकरांच्या गळ्यात असलेल्या नाग देवाची त्यांच्याच निवासस्थानी हत्या करण्यात आली.

ते म्हणाले, भगवान शंकरांनी लालू प्रसादांना स्वप्नात येऊन, बकरा खाऊ नको, असे सांगितले होते. यामुळेच त्यांनी बकरा खाने सोडले आहे. मात्र, आज या घटनेमुळे मन अत्यंत दुःखी आहे. यासंदर्भात वनविभागाला कळवले असते, तर आज त्या सापाचा जीव वाचू शकला असता.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारPoliticsराजकारण