शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

पीपल्स बँक संचालक निवडणूक बिनविरोध चौघांची माघार : अधिकृत घोषणा होणार ३१ मार्च रोजी

By admin | Published: March 29, 2016 12:24 AM

जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेवारी अर्ज माघारीच्या दिवशी चार जणांनी माघार घेतल्याने १४ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज राहिल्याने संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ३१ मार्च रोजी होणार आहे.

जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेवारी अर्ज माघारीच्या दिवशी चार जणांनी माघार घेतल्याने १४ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज राहिल्याने संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ३१ मार्च रोजी होणार आहे.
जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. जळगाव जिल्‘ाबाहेरील मात्र बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्वसाधारण गटातून सुहास बाबूराव महाजन यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. १३ जागांसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
चौघांनी घेतली माघार
पीपल्स बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी सोमवार २८ पासून माघार घेण्यास सुरुवात होणार होती. त्यानुसार अत्तरदे दिलीप नथू, पाटील निमिष भालचंद्र, झांबरे शिरीष गणपत, सराफ ज्योती प्रकाश या चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १४ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र माघारीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत असल्याने बिनविरोधची अधिकृत घोषणा त्याच दिवशी होणार आहे.
नव्या संचालक मंडळात यांचा समावेश
१४ जागांसाठी १४ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. त्यात विद्यमान अध्यक्ष भालचंद्र प्रभाकर पाटील, प्रकाश मांगीलाल कोठारी, दत्तात्रय नथू चौधरी, चंद्रकांत बळीराम चौधरी, सुनील प्रभाकर पाटील, दुर्गादास दत्तात्रय नेवे, रामेश्वर आनंदराम जाखेटे, अनिकेत भालचंद्र पाटील, चंदन सुधाकर अत्तरदे, विलास चुडामण बोरोले, सुरेखा विलास चौधरी, स्मिता प्रकाश पाटील, राजेश धीरजलाल परमार, सुहास बाबूराव महाजन यांचा नव्या संचालक मंडळात समावेश राहणार आहे.