शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

सरसंघचालकांच्या सभेला कोलकाता पोलिसांनी नाकारली परवानगी

By admin | Published: January 12, 2017 10:12 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये ताणलेल्या संबंधांच्या अनुषंगाने याकडे पाहिलं जात आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 12 - कोलकातामध्ये 14 जानेवारीला होणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यक्रमाला  पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.  या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत सहभागी होणार होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये ताणलेल्या संबंधांच्या अनुषंगाने याकडे पाहिलं जात आहे. 
 
मकरसंक्रांतीनिमित्त होणाऱ्या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हे एका रॅलीला संबोधित करणार होते तसेच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार होते. कोलकाताच्या पश्चिमेकडील किद्दरपोर येथील भूकैलाश मैदानावर सभा घेण्याबाबत संघाने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर ब्रिगेड परेड मैदानावर सभेसाठी परवानगी मिळावी, अशी विनंती संघाच्या नेत्यांनी केली होती.
मात्र, पोलिसांनी पुन्हा या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली. दुस-या तारखेला सभा घ्यावी असं पोलिसांनी आरएसएसला सांगितलं आहे.