शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
2
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
3
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
4
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
5
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
6
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
7
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
8
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
10
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
11
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
12
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
13
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
14
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
15
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
16
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
17
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
18
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
19
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
20
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट

'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 5:41 PM

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान त्यांच्यासाठी लंगरची सोय करण्यात आली होती.

नवी दिल्ली :दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. आंदोलक शेतकरी आपापल्या घराकडेही निघाले आहेत. अशा परिस्थितीत सिंघू सीमेवर शेतकऱ्यांसाठी वर्षभर लंगर चालवणारा हॉटेलचा मालक सध्या चर्चेत आहे. आंदोलनादरम्यान त्यांनी हजारो शेतकऱ्यांना मोफत जेवण दिले. आंदोलनाच्या शेवटी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभारही मानले.

रेस्टॉरंटचे नाव गोल्डन हट आहे. गोल्डन हटचे मालक राणा रामपाल सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मी खूप आनंदी आहे. आनंदाचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकरी हे माझे कुटुंब आहे. प्रत्येक शेतकरी त्याच्या घरी जाईपर्यंत हा लंगर चालेल. राणा रामपाल सिंह दररोज सुमारे 4 लाख रुपये खर्च करुन शेतकऱ्यांसाठी लंगर चालवत होते. शेतकरी आंदोलनादरम्यान रेस्टॉरंट इतरांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता आंदोलन संपले आहे, त्यामुळे ते पुन्हा आपले रेस्टॉरंट उघडण्याच्या तयारीत आहे.

शेतकरी आंदोलन मागेगेल्या एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. आंदोलन मागे घेतल्याच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शेतकरी दिल्लीच्या सीमा सोडून आपापल्या घरी परतले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी आवश्यक विधेयक केंद्र सरकार आणेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानुसार, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजुर झाले केले.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्ली