शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

‘लिव्ह-इन’च्या नोंदणीची याचिका ‘मूर्ख कल्पना’, सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 5:14 AM

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठाने ममता राणी यांच्या वकिलांना विचारले की, त्यांना या लोकांची सुरक्षा वाढवायची आहे का, त्यांनी ‘लिव्ह-इन’मध्ये राहू न देण्याची तुमची इच्छा आहे.

नवी दिल्ली : ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधांच्या नोंदणीसाठी नियम तयार करण्याची केंद्राकडे मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावत ही ‘मूर्ख कल्पना’ असल्याचे म्हटले.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठाने ममता राणी यांच्या वकिलांना विचारले की, त्यांना या लोकांची सुरक्षा वाढवायची आहे का, त्यांनी ‘लिव्ह-इन’मध्ये राहू न देण्याची तुमची इच्छा आहे. ‘लिव्ह-इन’ संबंधांच्या नोंदणीशी केंद्राचा काय संबंध? ही एक मूर्ख कल्पना आहे, अशा याचिका दाखल करणाऱ्यांवर दंड आकारण्याची वेळ आली आहे, असे कोर्टाने ताशेरे ओढले.

श्रद्धा वालकरचा दिला दाखलाश्रद्धा वालकरची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने केलेल्या हत्येचा दाखला देत, अशा संबंधांच्या नोंदणीसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधांच्या नोंदणीमुळे अशा नातेसंबंधातील लोकांना एकमेकांबद्दल आणि त्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल, त्यांचा गुन्हेगारी इतिहास व इतर संबंधित तपशिलांबद्दल सरकारला अचूक माहिती मिळेल, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय