शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Petrol Price Cut: पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी कपात; या राज्य सरकारने सामान्यांना दिला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 6:27 PM

huge Petrol Price Cut in Tamilnadu: अर्थ मंत्री पलानीवेल थियागा राजन यांनी तामिळनाडू विधानसभेमध्ये 2021-22 चे सुधारित बजेट मांडले. यामुळे राज्य सरकारला 1160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. राजन यांनी यंदाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये ही कर कपात केली आहे.

तामिळनाडू सरकारने (Tamilnadu govt) महागाई आणि कोरोनाच्या कात्रीत सापडलेल्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या किंमतीत मोठी कपात (Petrol Price Cut) केली आहे. अर्थ मंत्री पलानीवेल थियागा राजन यांनी विधानसभेमध्ये 2021-22 चे सुधारित बजेट मांडले. यामध्ये ही घोषणा करण्यात आली. (Petrol Price Cut By ₹ 3 In Tamil Nadu At Cost Of ₹ 1,160 Crore To State)

Scrappage Policy benefits: स्क्रॅपिंग पॉलिसीचे फायदेच फायदे; जाणून घ्या वाहन मालकांना काय मिळणार...

तामिळनाडू सरकारने एक्साईज ड्युटीमध्ये (Excise Duty) कपात करत पेट्रोलचा दर प्रति लीटरला तीन रुपयांनी कमी केला आहे. यामुळे राज्य सरकारला 1160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. राजन यांनी यंदाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये ही कर कपात केली आहे. राज्यातील लोकांना दिलासा देण्यासाठी ही नुकसान झेलून कपात केल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मीटरमध्ये जेवढे पैसे तेवढीच वीज वापरता येणार, जाणून घ्या... 

तामिळनाडूमध्ये 2.63 कोटी दुचाकी वाहने आहेत. सामान्य जनता याच वाहनांवरून प्रवास करते. यामुळे पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींमुळे त्रस्त होते. इंधनाच्या दरात जी प्रचंड वाढ झाली आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. पेट्रोलियम पदार्थांमध्ये कर वाढविल्यामुळे त्यांना मोठा फायदा झाला आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन सामान्य लोकांचे, गरीबांचे दु:ख समजतात, यामुळे कर कपातीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Tata vs Reliance: सुरु झाली लढाई! टाटांच्या कंपनीचे बाजारमुल्य रिलायन्सच्या नजीक येऊन ठेपले

एम के स्टॅलिन सरकारचे हे पहिले बजेट होते. याच वर्षी डीएमकेने बहुतमाने सरकार स्थापन केले होते. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.49 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर आहे. 

Simple One: सो सिंपल! केवळ 1,947 रुपयांत बुक करा 240 किमी रेंजवाली स्कूटर; 15 ऑगस्टला होणार लाँच

केंद्रावर गंभीर आरोपराजन .यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या श्वेत पत्रानुसार यामध्ये असे अनेक पर्याय सांगण्यात आले आहेत जे देशातील संघभावना कमजोर करतात. ही भावना पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत मात्र अधिक दिसते. पेट्रोलवर मे 2014 मध्ये केंद्राचा एकूण कर हा 10.39 रुपये प्रति लीटर होता. तो आता वाढून 32.90 रुपये प्रति लीटर झाला आहे. तर डिझेलवर 3.57 रुपये होता, तो आता वाढून 31.80 रुपये करण्यात आला आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलTamilnaduतामिळनाडू