शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

त्यागी भवनचे थाटात लोकार्पण

By admin | Published: January 24, 2016 10:19 PM

जळगाव : शहरातील शिवाजीनगर मधील लाल दिगंबर जैन मंदिरातील वीतराग भवनच्या पहिल्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या त्यागी भवनचे रविवारी दुपारी पुनमचंद ठोले व कुटुंबियांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले.

जळगाव : शहरातील शिवाजीनगर मधील लाल दिगंबर जैन मंदिरातील वीतराग भवनच्या पहिल्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या त्यागी भवनचे रविवारी दुपारी पुनमचंद ठोले व कुटुंबियांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले.
श्री १००८ भगवान शांतीनाथ यांच्या कृपेने तसेच प.पु. गणाचार्य श्री १०८ विरागसागरजी महाराज यांचे सुशिष्य प.पु. मुनीश्री विशेषसागरजी महाराज यांचे आशीर्वाद तसेच पावन सान्निध्यात हा सोहळा झाला. या सोहळ्यानिमित्त सकाळी साडे सहा ते साडे सात वाजेदरम्यान अभिषेक, शांतीधारा, पात्र शुद्धी, साडे सात ते १२ दरम्यान पंच परमेष्ठी विधान तसेच मुनीश्री विशेषसागरजी महारात यांचे प्रवचन झाले. त्यानंतर १२ ते १२.३० दरम्यान त्यागी भवनचे लोकार्पण होऊन प्रकाश गुजराथी, सुशिल जैन, नीलेश जैन यांना सन्मानपत्र देण्यात आले. संध्याकाळी सहा वाजता मंगल आरती झाली. तत्पूर्वी सोहळ्यादरम्यान विधानाचार्य संजय सरस (बैतुल), संगीतकार किशोर कुमार (भोपाल) यांचा तसेच रमेशचंद काला यांचा सत्कार करण्यात आला.