शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाकिस्तानातून आलेल्या विमानाने उडाली खळबळ

By admin | Published: July 14, 2014 12:49 AM

पाकच्या दिशेकडून भारतीय हद्दीत घुसलेल्या दोन व्यावसायिक विमानांनी एकाच विमान ओळख संकेताचा वापर केल्यामुळे रविवारी एकच खळबळ उडाली

जोधपूर : पाकच्या दिशेकडून भारतीय हद्दीत घुसलेल्या दोन व्यावसायिक विमानांनी एकाच विमान ओळख संकेताचा वापर केल्यामुळे रविवारी एकच खळबळ उडाली. पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे मानून सुरक्षा संस्थांनी अलर्ट जारी केला एवढेच नव्हे तर मिग-२१ लढाऊ विमान जोधपूरला पाठवत आणीबाणीसाठी सज्जता केली होती.नंतर ते विमान टर्किश एअरलाइन्सचे असल्याचे आणि त्याने याआधी दाखल झालेल्याच एका विमानाचा कोड वापरल्याचे उघडकीस आले. वायुदलाच्या लढाऊ विमानांनी दुजोरा दिल्यानंतरच जैसलमेरला उतरलेल्या या तुर्की विमानाला पुढे दिल्लीला जाण्याला परवानगी मिळाली. तुर्कस्तानचे हे विमान पाकिस्तानातून भारतात आले होते. जोधपूर हे दिल्लीहून किमान ६०० तर जैसलमेर २८० कि.मी. दूर आहे. लष्कराचे विमान जैसलमेरला जोधपूरजवळ वायुदलाच्या रडारवर तुर्की विमान दिसल्यानंतर समान कोडमुळे गोंधळ उडताच सदर विमानाला रोखण्यासाठी लष्कराने मिग-२१ बायसन विमान पाठविले. विश्वासार्हता पटविण्यात आल्यानंतरच तुर्की विमानाला जाऊ देण्यात आले. प्रमाणित प्रक्रियेनुसार भारतीय वायुदलाने केवळ लढाऊ जहाजच पाठविले नाही तर वायुदलाच्या संरक्षण विभागालाही सतर्क केले होते. (वृत्तसंस्था)