शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 5:52 PM

शपथविधी समारंभापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळळात सहभागी होणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी आली आहे. तर कोणत्या राज्यातून कोणत्या नेत्यांची संभाव्य मंत्र्यांच्या यादीत वर्णी लागली आहे? जाणून घेऊयात...

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एडीएला सलग तिसऱ्यांदा विजयश्री मिळाल्यानंतर, आज सायंकाळी, देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे नवे सरकार स्थापन होणार आहे. नरेंद्र मोदी, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यानंतर ते, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक करणारे दुसरे पंतप्रधान ठरतील. तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी संभाव्य मंत्र्यांसह पहिली बैठक केली. शपथविधी समारंभापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळळात सहभागी होणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी आली आहे. तर कोणत्या राज्यातून कोणत्या नेत्यांची संभाव्य मंत्र्यांच्या यादीत वर्णी लागली आहे? जाणून घेऊयात...

राज्यनिहाय संभाव्य मंत्र्यांची यादी -उत्तर प्रदेश1. हरदीप सिंह पुरी2. राजनाथ सिंह3. जयंत चौधरी4. जितिन प्रसाद5. पंकज चौधरी6. बीएल वर्मा7. अनुप्रिया पटेल8. कमलेश पासवान9. एसपी सिंह बघेल

बिहार1. चिराग पासवान2. गिरिराज सिंह3. जीतन राम मांझी4. रामनाथ ठाकुर5. ललन सिंह6. निर्यानंद राय7. राज भूषण8. सतीश दुबे

गुजरात1. अमित शाह2. एस जयशंकर3. मनसुख मंडाविया4. सीआर पाटिल5. नीमू बेन बांभनिया6. जेपी नड्डा

महाराष्ट्र1. पीयूष गोयल2. नितिन गडकरी3. प्रताप राव जाधव4. रक्षा खडसे5. राम दास अठावले6. मुरलीधर मोहोळ

कर्नाटक1. निर्मला सीतारमण2. एचडीके3. प्रहलाद जोशी4. शोभा करंदलाजे5. व्ही सोमन्ना

मध्य प्रदेश1. शिवराज सिंह चौहान2. ज्योतिरादित्य शिंदे3. सावित्री ठाकुर4. वीरेंद्र कुमार

राजस्थान

1. गजेंद्र सिंह शेखावत2. अर्जुन राम मेघवाल3. भूपेंद्र यादव4. भागीरथ चौधरी

हरियाणा1. एमएल खट्टर2. राव इंद्रजीत सिंह3. कृष्ण पाल गुर्जरओडिशा1. अश्विनी वैष्णव2. धर्मेंद्र प्रधान3. जुअल ओरम

गोवा1. श्रीपद नाइक

आंध्र प्रदेश1. डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी2. राम मोहन नायडू किंजरापु3. श्रीनिवास वर्मा

तेलंगाना

1. जी किशन रेड्डी2. बंदी संजय

केरळ1. सुरेश गोपी

तामिळनाडू1.एल मुरुगन

झारखंड1. आजसू सांसद चंद्रशेखर चौधरी2. अन्नपूर्णा देवी

पश्चिम बंगाल1. शांतनु ठाकुर2. सुकांत मजूमदार

पंजाब1. रवनीत सिंग बिट्टू

आसाम1. सर्बानंद सोनोवाल2. पबित्रा मार्गेरिटा

अरुणाचल1. किरन रिजिजूउत्तराखंड

1. अजय टम्टा

दिल्ली1. हर्ष मल्होत्रा

छत्तीसगड1. तोखन साहू

जम्मू-कश्मीर1. जितेंद्र सिंह

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहRajnath Singhराजनाथ सिंहNitin Gadkariनितीन गडकरीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी