शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Modi New Cabinet: 4 माजी मुख्यमंत्री, 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर...; असं असेल PM मोदींचं नवं मंत्रिमंडळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 2:27 PM

मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांसह 18 माजी राज्यमंत्री, 39 माजी आमदार आणि 23 असे खासदारही असतील, जे तीन अथवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे मंत्रिमंडळ कसे आसेल? यासंदर्भातील एक ठोकताळा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांना जागा मिळणार आहे. तसेच, या मंत्रिमंडळात 13 वकील, 6 डॉक्टर आणि 5 इंजिनिअर्सद्खील असतील. महत्वाचे म्हणजे यात तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात 14 मंत्री असे असतील, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षाही कमी असेल. 

मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांसह 18 माजी राज्यमंत्री, 39 माजी आमदार आणि 23 असे खासदारही असतील, जे तीन अथवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत. 

वकील आणि डॉक्टरी पेशाशी संबंधित मंत्री -मोदींच्या मंत्रिमंडळात ज्यांना जागा मिळणार, त्यांत 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर, 7 माजी सिव्हिल सर्व्हंट आहेत. याच बरोबर, 46 जण असेही आहेत, ज्यांना केंद्र सरकारमध्ये कामाचा अनुभव आहे. मंत्रिमंडळाचे सरासरी वय आता 58 वर्ष एवढे आहे. यातील 14 मंत्री असे असतील ज्यांचे वय 50 पेक्षा कमी असेल. याशिवाय या मंत्रिमंडळात 11 महिलांनाही स्थान दिली जाईल. यांपैकी दोन कॅबिनेट मंत्री असतील.नव्या मंत्रिमंडळात दिसणार मोदींचं सोशल इंजिनिअरिंग -मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात 5 अल्पसंख्याक मंत्री असतील. यात, 1 मुस्लीम, 1 शिख, 2 बौद्ध, 1 ख्रिश्चन असेल. मंत्रिमंडळात 27 ओबीसी मंत्री असतील. यातील 5 जणांना कॅबिनेट मंत्री केले जाईल. याच बरोबर 8 अनुसूचित जमातीचे मंत्री असतील. यांपैकी तिघांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळेल. तसेच 12 अनुसूचित जातीतील असतील. यांपैकी दोघांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जाईल. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाministerमंत्रीdoctorडॉक्टरChief Ministerमुख्यमंत्रीadvocateवकिल