शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

सुषमा स्वराज यांनी 'प्रोटोकॉल'ला 'पीपल्स कॉल'मध्ये परावर्तित केलं- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 8:34 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुषमाजींनी 'प्रोटोकॉल'ला 'पिपल्स कॉल'मध्ये बदलल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज देश-परदेशात अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीला मदत करण्यासाठी तत्पर असायच्या. परदेशातल्या भारतीयांवर संकट ओढावल्यानंतर त्या मदतीसाठी नेहमीच पुढे येत होत्या. प्रोटोकॉलशी संबंधित असलेल्या परराष्ट्र खात्याला त्यांनी पीपल्स कॉलमध्ये परावर्तित केल्याचा उल्लेखही मोदींनी आवर्जून केला आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सुषमाजींना जी जी खाती मिळाली, त्या खात्यात त्यांनी उत्कृष्ट काम करून दाखवलं. त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा कायापालट करून त्याचा कारभार पारदर्शक केला आहे. परराष्ट्र मंत्रालय हे सदोदित प्रोटोकॉलशी निगडीत असतं. सुषमाजींनी त्याच्या एक पाऊल पुढे टाकत प्रोटोकॉल खात्याचं एका फोनवर लोकांना मदत करणाऱ्या खात्यात  'पीपल्स कॉल'मध्ये रुपांतर केलं.   यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते सभेत हजर होते. स्वराज यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येकाला मदत केली. ज्यांनी ज्यांनी मदत मागितली त्यांच्यापाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी ट्विटरवर आलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेत त्याचाही निपटारा केला, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी