शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 11, 2020 9:28 AM

बिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही.

ठळक मुद्देया निवडणुकीच्या निकालसंदर्भात पंतप्रधान मोदींनी एकामागून एक ट्विट केले आहे.बिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही.

नवी दिल्ली -बिहार निवडणूक निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. ''बिहारने जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला. लोकशाही कशा प्रकारे बळकट केली जाते, हे आज पुन्हा एकदा बिहारने जगाला दाखवून दिले. बिहारमधील गरीब, वंचित आणि महिलांनी विक्रमी मतदान करून, आज विकासासाठी आपला निर्णायक निर्णय दिला आहे.''

या निवडणुकीच्या निकालसंदर्भात पंतप्रधान मोदींनी एकामागून एक ट्विट केले आहे. यात ते म्हणाले, ''बिहारच्या प्रत्येक मतदाराने आज स्पष्टपणे सांगितले, की त्यांना काही आकांक्षा आहेत. त्यांची प्राथमिकता केवळ आणि केवळ विकासालाच आहे. बिहारमध्ये 15 वर्षांनंतरही NDA च्याच सुशासनाला उन्हा एकदा आशिर्वाद मिळाला आहे. यावरून बिहारची स्वप्न काय आहेत, हे समजते.''

महिला मतदारांसंदर्भात मोदी म्हणाले, ''बिहारमधील माता-भगिनींनी यावेळी विक्रमी मतदान करून स्पष्ट केले आहे, की आत्मनिर्भर बिहारमध्ये त्यांची भूमिकाही अत्यंत महत्वाची आहे. अम्हाला समाधान वाटते, की गेल्या काही वर्षांत बिहारमधील मातृशक्तीत नवा आत्मविश्वास जागृत करण्याची NDAला संधी मिळाली. हा आत्मविश्वास बिहारला पुढे नेण्यात नेहमीच शक्ती देत राहील."

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे आणि पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "भाजप कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. दुसरीकडे त्यांनी कोरोना काळातही सेवेसाठी प्रयत्न केले आणि दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवून प्रत्येक बूथवर पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.'

20 वर्षांनी भाजपा मोठा भाऊ; बिहारमध्ये अनेक वर्षांनी मिळाले भरघोस यशबिहारमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या 20 वर्षांतील चित्र पाहणे उद्बोधक ठरेल. पृथ्वीवरुन अंतराळातील उपग्रह नियंत्रित करता येतात, तर मग मतदान यंत्र हॅक का होऊ शकत नाही, असा दावा करुन काँग्रेस नेते उदीत राज यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने हा दावा खोडून काढला. ही यंत्रणा विश्वसनीय व सक्षम असल्याचे आयोगाने म्हटलं आहे.

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार