शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पाच राज्यांतील निकालानंतर पंतप्रधान मोदींची प्रयागराजमध्ये पहिलीच रॅली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 8:03 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (16 डिसेंबर) प्रयागराजच्या दौऱ्यावर असणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये पहिल्यांदाच जनसभेला संबोधित करणार आहेत.

ठळक मुद्दे5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींची पहिलीच रॅली2019 संदर्भात मोठा संदेश देणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांचे करणार लोकार्पण

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (16 डिसेंबर) प्रयागराजच्या दौऱ्यावर असणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये पहिल्यांदाच जनसभेला संबोधित करणार आहेत. रविवारी दुपारी 12.30 वाजता पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर प्रयागराजमधील एका खासगी शाळेत लँड होणार आहे. प्रयागराजमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान संगमला भेट देतील. येथे अक्षय वट आणि हनुमान मंदिराला भेट देऊन ते पूजाअर्चना करतील. यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते एका जनसभेला संबोधित करतील. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच जनसभा असणार आहे. 

प्रयागराजमध्ये होणाऱ्या जनसभेमध्ये पंतप्रधान मोदी लोकसभा 2019 निवडणुकीसंदर्भात मोठा संदेश देणार असल्याचं म्हटलं जात आहे.येथे पंतप्रधान मोदी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. 300 प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून यामध्ये विमानतळ आणि 7 उड्डाणपुलांचा समावेश  आहे. 

 

 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल