शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

नरेंद्र मोदींच्या पदवीचा आदेश रद्द; अरविंद केजरीवाल यांना २५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 7:04 AM

ही माहिती देण्याचा मुख्य माहिती आयुक्तांचा (सीआयसी) आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीची माहिती मागितल्याबद्दल गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही माहिती देण्याचा मुख्य माहिती आयुक्तांचा (सीआयसी) आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. 

विद्यापीठाची याचिका

सीआयसीने गुजरात व दिल्ली विद्यापीठाला मोदी यांच्या पदवीची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. या विरोधात गुजरात विद्यापीठाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्या. बिरेन वैष्णव यांनी सीआयसीचे निर्देश रद्दबातल ठरविले आहे तसेच पंतप्रधानांच्या पदवीची माहिती मागणारे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर २५ हजार रुपयांचा दंड उच्च न्यायालयाने ठोठावला आहे.

माहिती जाणण्याचा अधिकार नाही काय? 

केजरीवाल यांनी ट्विट करून पंतप्रधान किती शिकले, हे जाणून घेण्याचा अधिकार देशाला नाही काय? न्यायालयात पदवी दाखविण्याचा इतका विरोध कशासाठी? 

माफी मागा : ठाकूर

पंतप्रधानांच्या शिक्षणावर केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना पुन्हा माफी मागावी लागेल, असे ट्विट केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल