शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

‘आरबीआयकडून दरवर्षी होत होते पीएनबीचे पर्यवेक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 3:28 AM

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेचे कोणत्याही प्रकारचे लेखा परीक्षण रिझर्व्ह बँकेने केले नसल्याचे वृत्त पीएनबीने फेटाळले आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेचे कोणत्याही प्रकारचे लेखा परीक्षण रिझर्व्ह बँकेने केले नसल्याचे वृत्त पीएनबीने फेटाळले आहे. रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी जोखिमेवर आधारित पर्यवेक्षण केले जात होते, असे पीएनबीने म्हटले आहे.नीरव मोदी आणि मेहूल चोकसी यांनी पीएनबीला १२,७०० कोटींना फसविल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या लेखा परीक्षणाचा मुद्दा समोर आला होता.रिझर्व्ह बँकेने पीएनबीच्या ब्रॅडी शाखेचे लेखा परीक्षणच केले नसल्याचे वृत्त चर्चिले जात होते. त्यावर खुलासा करणारे एक निवेदन पीएनबीने जारी केले आहे.त्यात म्हटले की, रिझर्व्ह बँकेकडून बँकेचे दरवर्षी जोखिमेवर आधारित पर्यवेक्षण केले जात होते.