शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

पोलीस हा अखेरपर्यंत पोलीस : सिंघल

By admin | Published: August 30, 2016 11:53 PM

नाशिक : पोलीस खात्यातील अधिकारी असो वा कर्मचारी तो सेवेतून निवृत्त झाला असला तरी तो अखेरपर्यंत पोलीसच असतो़ सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीयांसमवेत वेळ घालवितानाच आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजासाठी कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी केले़ पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते़

नाशिक : पोलीस खात्यातील अधिकारी असो वा कर्मचारी तो सेवेतून निवृत्त झाला असला तरी तो अखेरपर्यंत पोलीसच असतो़ सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीयांसमवेत वेळ घालवितानाच आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजासाठी कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी केले़ पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते़ सिंघल यांनी सांगितले की, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अनुभवाची नेहमीच गरज भासते़ त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व ज्ञानाचा फायदा त्यांनी पोलीस यंत्रणेतील चुका दाखविण्यासाठी करावयास हवा़ त्यांच्याकडून हा फायदा मिळावा यासाठी लवकरच कार्यशाळांचे आयोजन केले जाईल़ तसेच या संघटनेने सामाजिक प्रश्न, जनजागृती, वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्थेसाठी मदत करावी़ या सेवानिवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी सिंघल यांनी दिले़सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब पोटे यांनी संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेऊन समस्या मांडल्या़ त्यामध्ये निवृत्तीवेतन, मुलांची बेरोजगारी, सेवानिवृत्तीनंतर बंद होणारी विमा पॉलिसी यामुळे जीवन जगणे अस‘ होते़ त्यामुळे शासनाने पैसे घेऊन ही योजना सुरू ठेवावी तसेच मिलिटरीप्रमाणे कॅन्टीन व्यवस्था सुरू करण्याच्या मागणीसाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले़या बैठकीला संघटनेचे चंद्रकांत बनकर, रमेश पाटील, डॉ. गोगटे, अशोक पाटील, सुभाष थोरात, श्रीकांत जावळे, माजी सहायक आयुक्त गुर्‍हाळे, आव्हाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)