शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

पहिली ट्रान्सजेंडर महिला बनणार पोलीस निरीक्षक

By admin | Published: November 07, 2015 2:02 AM

लिंग परिवर्तन करून घेतलेल्या के. प्रथिका याशिनी हिला पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती देण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तमिळनाडू पोलीस सेवा भरती मंडळाला दिले.

चेन्नई : लिंग परिवर्तन करून घेतलेल्या के. प्रथिका याशिनी हिला पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती देण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तमिळनाडू पोलीस सेवा भरती मंडळाला दिले. प्रथिका याशिनी ही त्या पदासाठी पात्र असल्याचे खंडपीठाने म्हटले.मुख्य न्यायमुर्ती संजय किशन कौल आणि न्यायमुर्ती पुष्पा सत्यनारायण यांच्या खंडपीठाने मंडळाने यानंतरच्या भरती प्रक्रियेमध्ये लिंग बदललेल्यांना (ट्रान्सजेंडर) ‘तिसरा वर्ग’ म्हणून समावेश करावा, असेही सांगितले. प्रारंभी याशिनीचा या पदासाठीचा अर्ज फेटाळला गेला होता त्यामुळे तिने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. लिंग परिवर्तन करून घेतलेल्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांचा दर्जा देऊन त्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमधील राखीव जागांचा लाभ द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारांना दिले होते. या निर्णयाचा आधार के. प्रथिका याशिनी हिने या याचिकेसाठी घेतला होता. उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना सात सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात प्रथिका याशिनी हिची काही अटींवर तोंडी परीक्षा घेण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)