शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी एके-47 सह बेपत्ता; दहशतवादी संघटनेत सामील ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 1:58 PM

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इरफान अहमद दार असे या विशेष पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. इरफान अहमद दार यांच्याकडे एके-47 असून पम्पोर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी  सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

दुसरीकडे,  हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने इरफान अहमद दार हा पोलीस अधिकारी संघटनेत सामील झाल्याचा दावा केला आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा प्रवक्ता बुरहान-उ-दिन याने येथील स्थानिक वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस