सा बातमी जोडपोलीस स्टेशन माझ्या खिशात...सा व्यवसायावरुन हाणामारी झाल्यानंतर काही सा चालकांची मुजोरी इतकी वाढलेली दिसून आली की, आमचे कुणीच काही वाकडे करु शकणार नाही या अविर्भात ते बोलू लागले आहेत. इतकेच काय तर एमआयडीसी पोलीस स्टेशनही माझ्या खिशात आहे, असे एका सा व्यावसायिकाने पोलीस अधीक्षक कार्यालयातच दुसर्या स्यावाल्याला सुनावले. एमआयडीसीत सा सुरू करायचा तर बोरसे नावाच्या कर्मचार्याची परवानगी लागते. या कर्मचार्याची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झालेली असताना हा कर्मचारी याच धंद्याच्या जोरावर आठ वर्षापासून ठाण मांडून बसलेला आहे.असे आहे पोलीस स्टेशननिहाय स्याचे कलेक्शनएमआयडीसी - चार लाखशनी पेठ - दीड लाखजळगाव शहर -दोन लाखजिल्हा पेठ- दीड लाखरामानंद नगर - दोन लाखजळगाव तालुका - दोन लाख
पोलीस स्टेशन खिशात
By admin | Published: October 10, 2015 6:03 PM